Arrow

उर्फीचा ड्रेस पाहून अनेकांनी डोक्यालाच लावला हात, म्हणाले 'ही' मुलगी..

Arrow

उर्फी जावेदने आज पुन्हा सोशल मीडियाचा पार वाढवला. आज ती एका वेगळ्याच रुपात समोर येत तिने पोकेमॉनच्या रुपात आली. 

Arrow

उर्फी जावेद आज मुंबईतील एका रस्त्यावर जाडजूड जॅकेट घालून दिसली. जॅकेटवर लावलेल्या डोळ्यांनी अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

Arrow

उर्फीने आज घातलेल्या जॅकेटमुळे मुंबईकरांना घाम फोडला. कारण आधीच ऑक्टोबर हिट असताना जाडजूड जॅकेट का असा प्रश्नही तिला केला.

Arrow

उर्फीने घातलेले जॅकेट हे स्विमिंग पूलमध्ये वापरले जाते त्या फ्लोटीजसारखे दिसत होते. ज्यावर लहान मुलं बसून खेळत होती. 

Arrow

उर्फीचा लूक पाहून अनेकांनी तिला जोकर म्हटले आहे. तर उर्फीच्या व्हिडीओवर एकाने हा कोणात कीटाणू आहे असा सवाल तिला केला आहे. 

Arrow

उर्फीने घातलेल्या तिच्या ड्रेसवरून आजही तिला ट्रोल करण्यात आले. ही मुलगी प्रसिद्धीसाठी काहीही करते म्हणत तिच्या ड्रेसची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. 

Arrow

उर्फी जावेद ही काही पहिल्यांदाच अशा लूकमध्ये दिसली नाही तर याआधीही तिने अनेक वेगवेगळ्या प्रकारात तिने ड्रेस घालून अनेकांना धक्का दिला होता. 

‘अ‍ॅसिड टाक’, जेव्हा निर्मात्यांनी अभिनेत्रीला सांगितलं ते काम, तेव्हा…

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा