Photo Credit; instagram

Arrow

'देसी गर्ल फक्त एक आहे, ती म्हणजे प्रियांका', अभिनेत्री कान्स लुकवरून झाली ट्रोल!

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये पहिल्यांदा पदार्पण केले. यामध्ये तिचा तिसरा लुक चर्चेचा विषय बनला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मृणालने पेस्टल लव्हेंडर रंगाची शायनी साडी नेसली आहे, ज्याचा लांब फ्लॉन्ट करत तिने अनेक पोझ दिल्या.

Photo Credit; instagram

Arrow

मृणालने ही साडी मॅचिंग रिव्हलिंग ब्लाउजसोबत कॅरी केली होती. फ्रेंच रिव्हेरामधील तिचा स्टनिंग लुक पाहण्यासारखा होता.

Photo Credit; instagram

Arrow

पण मृणालची एक गोष्ट चाहत्यांना खटकली. तिने शेअर केलेल्या फोटोंच्या कॅप्शनमध्ये 'देसी गर्ल' असे लिहिले आहे.  

Photo Credit; instagram

Arrow

मृणालचे हे कॅप्शन चाहत्यांना पटलेलं नाही. यावर यूजर्संनी लिहिलं,'देसी गर्ल फक्त एकच आहे, ती म्हणजे प्रियांका चोप्रा.'

Photo Credit; instagram

Arrow

खरं तर, यावेळी मृणालने कुठे ना कुठे प्रियंकाचा लुक कॉपी केल्याचे दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

मृणालने ज्या पोझ दिल्या आहेत त्या सर्व प्रियांकाने याआधी दिलेल्या आहेत. तिची ही स्टाइल यूजर्सना आवडलेली नाही.

बिनधास्त-बेधडकपणा कंगनाला पडला महागात, कोट्यवधी रूपये पाण्यात!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा