Arrow

ईशा-समर्थचा बेडरूममध्ये किस केल्याचा तो व्हिडीओ व्हायरल...

Arrow

ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल ही जोडी सध्या बिग बॉस 17 मध्ये दिसून येत आहे. त्यातच समर्थची एन्ट्रीही अगदी  नाट्यमयरित्या झाली आहे. त्यामुळे  दोघंही आता रोमान्स करताना दिसून येत आहे.

Arrow

ईशा आणि समर्थ या दोघांचा एक नवीन व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये दोघंही अगदी जवळ बसली असून दोघं बोलत असताना समर्थ तिला किस करताना दिसत आहे. 

Arrow

व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये दोघंही बेडरुममध्ये बसलेली आहेत. मात्र यामध्ये ईशा थोडी नाराज झालेली दिसते तर तिला किस करत तिला तो अगदी आनंदी करण्याचा प्रयत्न करत आहे.

Arrow

समर्थने ईशाबरोबर बोलत असताना तिच्या कमरेवरची साडी बाजूला करुन तो किस करत आहे. त्याचवेळी त्याने तिच्या गालावर आणि मानेवरही किस केला आहे. 

Arrow

ईशा-समर्थचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्या दोघांवर सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ईशा-समर्थ तुम्ही दोघंही चुकीच्या शोमध्ये आल्याचे काही यूजर्सनी म्हटले आहे.

Arrow

किस करतानाचा त्यांचा तो व्हिडीओ पाहून अनेक जण म्हणत आहेत की, 'चिंटू चुकीच्या कार्यक्रमात आला आहे तर  तर एकाने कॅमेरा गेला तेल लावत अशी कमेंट दिली आहे.  

Arrow

ईशा आणि समर्थचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बिग बॉसला लोकांनी अशा जोडप्यांनी बिग बॉस म्हणजे धर्मशाळा केली आहे अशा कमेंटही देण्यात आल्या आहेत. 

Arrow

ईशा आणि समर्थ या दोघांचा असा रोमँटिक मूडमधील हा काही पहिलाच व्हिडीओ नाही. याआधीही असे त्यांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. 

Miss Universe 2023 च्या फायनलमध्ये पोहोचली भारताची श्वेता शारदा! 23 व्या वर्षी करतेय कहर

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा