Photo Credit; instagram

Arrow

Vidyut Jamwal Nude : अभिनेत्याने शेअर केले स्वतःचेच नग्न फोटो

Arrow

बॉलिवूड अभिनेता विद्यूत जामवालने स्वतःचेच निर्वस्त्र फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Arrow

विद्यूत जामवाल सध्या सुट्टीवर असून, तो हिमालयात निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवत आहे. 

Arrow

अभिनेता विद्यूत जामवालने शेअर केलेल्या फोटोत तो निर्वस्त्र असून, पाण्यात उतरताना आहे.

Arrow

"हिमालयाच्या कुशीत घरवापसी. दैवी निवास. 14 वर्षांपूर्वी हे सुरू केले होतं", असे विद्यूतने म्हटले आहे.

Arrow

"दरवर्षी 7 ते 10 दिवस एकांतात घालवणे माझ्या आयुष्याचं अभिन्न अंग बनले आहे", असं त्यांने म्हटले आहे.

इंटिमेट सीन देऊन लक्ष वेधून घेणाऱ्या राधिका अपटेचा मादक लुक

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा