Arrow
Rashmika Mandana : रश्मिकाचा 2017 मध्ये का मोडला होता साखरपुडा?
Arrow
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या रिलेशनशिपची जोरात चर्चा सुरू आहे.
Arrow
दोघांच्या साखरपुड्याचे वृत्त आले होते, पण ते देवरकोंडाच्या टीमने फेटाळून लावले आहे.
Arrow
फेब्रुवारीमध्ये साखरपुडा करण्याचे वृत्त खोटे असल्याचेही म्हटले आहे. दोघांनी अद्याप यावर काही भाष्य केले नाही.
Arrow
रश्मिकाचा आधी साखरपुडा झाला होता.तिने बॉयफ्रेंड रक्षित शेट्टीसोबत एंगेजमेंट केली होती.
Arrow
मात्र काही कारणामुळे हे नातं तुटलं होतं. या तिच्या नात्याबाबत चाहत्यांना जाणून घेण्याची खूप इच्छा होती.
Arrow
2019 मध्ये एका मुलाखतीत रश्मिकाला याचे कारण विचारले होते. यावेळी रश्मिकाला धक्काच बसला होता.
Arrow
त्यावेळी विजय रश्मिकाच्या मदतीला धावून आला आणि त्या प्रश्नावर उत्तर देणे टाळण्यात आले होते.
Arrow
रश्मिकाने किरिक पार्टी या चित्रपटातून रक्षितसोबत डेब्यू केले. या सिनेमानंतर दोघांनी एंगेजमेंट केली होती.
Arrow
रश्मिका आणि रक्षितचं नातं तुटल्यावर दोघांनी यावर मौन बाळगलं होतं.
'मी डिसेंबरपासून झोपू शकली नाही..', चहलची पत्नी धनश्री असं का म्हणाली?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'या' TV सीरियलमध्ये Liplock , Kiss सीननंतर काय घडलं?
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाची तुफान चर्चा, पण कशी होती त्यांची लव्हस्टोरी!
Lalbaugcha Raja मंडपातून 'या' अभिनेत्रीला धक्के मारून काढलं बाहेर!
बाईईई... आता काय खरं नाही! सर्जरी करून उर्फीला वाढवायचाय 'हा' पार्ट