Photo Credit; instagram
Arrow
आमिर खानचा जावई नेमकं काम काय करतो?
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत ३ जानेवारीला लग्न करणार आहे.
Photo Credit; instagram
Arrow
या दोघांनी नोव्हेंबरमध्ये एंगेजमेंट केली आणि बऱ्याच दिवसांपासून ते एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
आमिर खान हा इंडस्ट्रीचा मोठा अभिनेता आहे आणि त्याचा जावई इंडस्ट्रीचा फिटनेस ट्रेनर आहे.
Photo Credit; instagram
Arrow
नुपूर शिखरे फिटनेस ट्रेनर आणि काउन्सलर आहे. अनेक वर्ष तो अभिनेत्री सुष्मिता सेनचा पर्सनल ट्रेनर होता.
Photo Credit; instagram
Arrow
नुपूर शिखरेचा जन्म पुण्यात झाला आणि त्याने मुंबईतून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
Photo Credit; instagram
Arrow
माहितीनुसार, नूपुरने मुंबईच्या आरएस पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले.
Photo Credit; instagram
Arrow
आयरा खानने मुंबईच्या धीरूभाई इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले.
Photo Credit; instagram
Arrow
आयरा खानने शालेय शिक्षणानंतर नेदरलँडमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
Madhuri Dixit ने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, काय होते निमित्त?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ओशिन शर्मा झाल्या सडपातळ! नव्या फोटोत फिगर पाहून सर्वांनाच बसलाय धक्का
Producer च्या अश्लील कृत्यावर मराठी अभिनेत्री प्रचंड संतापली!
पाठमोरी उभी राहिली अन्... जान्हवीने फ्लाँट केले Curves!
'Adult फिल्म करू नको', बिपाशाला असं थेट कोण बोललेलं?