Photo Credit; instagram

Arrow

A, U/A आणि S : सेन्सॉर बोर्डाकडून दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्राचा अर्थ काय?

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपट पाहत असताना चित्रपटगृहात किंवा टीव्हीवर सर्वात पहिले दिसते ते ब्लॅक अँड व्हाइट प्रमाणपत्र.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक प्रकारची प्रमाणपत्रे दिली जातात. हे प्रमाणपत्र कसले असतात? का दिले जातात?

Photo Credit; instagram

Arrow

ही प्रमाणपत्र कोणाकडून मिळतात? त्याचे प्रकार काय आहेत? याबद्दल सविस्तर वाचा...

Photo Credit; instagram

Arrow

"सेन्सॉर बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन" अर्थात CBFC, चित्रपटात दाखवलेल्या कंटेंटवर आधारित भारतात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी प्रमाणपत्र प्रदान करते.

Photo Credit; instagram

Arrow

याचाच अर्थ प्रमाणपत्रानुसार ठरवून चित्रपट प्रेक्षकांना दाखविण्यास योग्य आहे हे ठरते.

Photo Credit; instagram

Arrow

U हे प्रमाणपत्र सर्व प्रकारच्या प्रेक्षकांना आवडेल अशा चित्रपटांना दिले जाते. यामुळे प्रेक्षकांसाठी हे चित्रपट प्रदर्शित करता येतात.

Photo Credit; instagram

Arrow

A प्रमाणपत्र असलेले चित्रपट फक्त प्रौढांनाच पाहण्याची परवानगी असते. सहसा बोल्ड सीन किंवा अॅडल्ट कॉमेडी असलेल्या चित्रपटांना असे प्रमाणपत्र मिळते.

Photo Credit; instagram

Arrow

U/A प्रमाणपत्र असलेले चित्रपट 12 वर्षांखालील मुलांना त्यांच्या पालकांसोबत पाहता येतात.

Photo Credit; instagram

Arrow

S प्रमाणपत्र खास 'प्रेक्षकांसाठी' दिले जाते. म्हणजेच जर एखादा चित्रपट फक्त डॉक्टर किंवा लष्करातील जवानांना दाखवता येत असेल तर त्याला हे प्रमाणपत्र दिले जाते.

IPL 2023 :  मैदानातच खेळाडूवर प्राणघातक हल्ला! डोक्याला दुखापत, नेमकं काय घडलं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा