Photo Credit; instagram
Amitabh Bachchan यांनी जेव्हा घेतला होता संन्यास, 41 दिवस...
Photo Credit; instagram
अमिताभ बच्चन किती धार्मिक आहेत हे कोणापासून लपून राहिलेलं नाही. अलीकडेच, त्यांनी जलसामध्ये बांधलेल्या राम दरबाराची झलकही दाखवली.
Photo Credit; instagram
पण तुम्हाला हे माहीतीये का की, अमिताभ यांनी खऱ्या आयुष्यात संन्यास घेतला होता. याचा उल्लेख त्यांनी स्वतः एका मुलाखतीत केला.
Photo Credit; instagram
अमिताभ यांनी सांगितले की, त्यांनी 41 दिवस त्रिदंडी संन्यास घेतला होता. यावेळी अनेक कठोर नियमांचे पालन करावे लागले.
Photo Credit; instagram
बिग बी म्हणाले, 'सबरीमाला हे केरळमधील ठिकाण आहे, तिथे स्वामी अय्यपा आहेत त्यांच्यासाठी 41 दिवस उपवास करावा लागतो.'
Photo Credit; instagram
'या उपवासात भगवी वस्त्रे परिधान करावी लागतात. मद्य व मांसाहार त्याग करणं आवश्यक आहे. तसंच आपण कौटुंबिक जीवन जगू शकत नाही.'
Photo Credit; instagram
'जमिनीवर झोपावे लागते, अनवाणी चालावे लागते, बूट घालता येत नाहीत. त्यानंतर सबरीमाला यात्रेला जातात.'
Photo Credit; instagram
'प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर असलेल्या सबरी मलाईपर्यंत खडकाळ वाटेवरून चाळीस मैल अनवाणी चालावे लागते.'
Photo Credit; instagram
यासोबतच अमिताभ यांनी सांगितले की, त्यांनी हे केवळ श्रद्धेपोटी केले. कोणताही नवस केला नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पन्नाशीत मिळवा पंचवीशीतला ग्लो... रोज खा फक्त 'ही' एक गोष्ट!
इथे क्लिक करा
Related Stories
'या' TV सीरियलमध्ये Liplock , Kiss सीननंतर काय घडलं?
दिल गार्डन-गार्डन हो गया... Disha Patani च्या किलर अदा!
अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटाची तुफान चर्चा, पण कशी होती त्यांची लव्हस्टोरी!
Lalbaugcha Raja मंडपातून 'या' अभिनेत्रीला धक्के मारून काढलं बाहेर!