Photo Credit; instagram

Arrow

'भारताने विश्वचषक जिंकला तर मी न्यूड स्ट्रिप...', आता पूनम पांडे आहे तरी कुठे?

Photo Credit; instagram

Arrow

नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकाचा शेवटचा सामना खेळला जात आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी पुनम पांडेचे एक जुने विधानही व्हायरल होत आहे. जेव्हा तिने भारत जिंकल्यावर न्यूड स्ट्रिप करण्याचे आश्वासन दिले होते. 

Photo Credit; instagram

Arrow

ही 2011 ची गोष्ट आहे. जेव्हा महेंद्रसिंग धोनीच्या संघाने श्रीलंकेविरुद्ध विश्वचषक सामना खेळला होता आणि जिंकला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

त्यावेळी भारताने अंतिम सामना खेळण्यापूर्वी पूनमने एक विधान केले होते, त्यावरून बराच गदारोळ झाला होता. तेव्हा ती मॉडेल होती.

Photo Credit; instagram

Arrow

पूनम म्हणाली होती, 'जर भारतीय संघाने विश्वचषक जिंकला तर मी सार्वजनिक ठिकाणी नग्न होईन. पण अभिनेत्रीने असं काहीही केलं नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

काही काळाने पूनमने दिलेल्या मुलाखतीत तिच्या वक्तव्यानंतर काय घडले याचा खुलासा केला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

पूनम म्हणाली होती की, तिच्यावर अनेक एफआयआर दाखल करण्यात आले. अनेकांच्या भावना दुखावल्या. तिच्या विरोधात अनेक प्रकारच्या गोष्टी बोलल्या गेल्या.

Photo Credit; instagram

Arrow

पूनमने सांगितले की, जेव्हा भारत जिंकला तेव्हा तिच्या आईने तिला मारहाण केली. पुढे काय होणार याची तिला भीती वाटत होती. 

Photo Credit; instagram

Arrow

हे सर्व प्रमोशनल गिग असल्याचे पूनमनेही कबूल केले होते. ती असं काही करणार नव्हती. 

कपिल देव यांनी डान्स करत सर्वांचं लक्ष घेतलं वेधून; Video Viral

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा