'या' मराठमोळ्या अभिनेत्रींचे परप्रांतीय जोडीदार!

Photo Credit instagram

Arrow

प्रेमात कोणताही धर्म, जात, संस्कृती, रिती-परंपरांचे बंधन नसते. यामध्ये सर्वकाही माफ असते.

Photo Credit instagram

Arrow

प्रेम कधीही कोणाशीही आणि कोणत्याही वयात होऊ शकते. काही मराठमोळ्या अभिनेत्रींची अशीच काहीशी लव्ह स्टोरी आहे.

Photo Credit instagram

Arrow

मराठी सिनेसृष्टीतील कोणत्या सुप्रसिद्ध अभिनेत्रींचे परप्रांतीय जोडीदार आहेत हे जाणून घेऊयात.

Photo Credit instagram

Arrow

अभिनेत्री सोनाली बेंद्रेने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने 90 च्या दशकात आपल्या सौंदर्याने सर्वांना भुरळ घातली होती.

Photo Credit instagram

Arrow

चित्रपटाची शुटिंग सुरू असताना निर्माता गोल्डी बहलसोबत सोनालीचे प्रेमसंबंध जुळले. नंतर दोघंही लग्नबंधनात अडकले. 

Photo Credit instagram

Arrow

मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणेने राणा कुटुंबातून असलेल्या अभिनेता आशुतोष राणासोबत लग्न केले.

Photo Credit instagram

Arrow

दोघांमध्ये कधीच रिती परंपरा, संस्कृतींची बंधनं आली नाहीत. आजही ते सुखाने संसार करत आहेत.

Photo Credit instagram

Arrow

जय मल्हार या मालिकेत बानू बयाची भूमिका साकारून सर्वांची मनं जिंकणारी ईशा केसकर तिच्या सौंदर्यासह अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. 

Photo Credit instagram

Arrow

सध्या ईशा अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करतेय. लवकरच ते लग्नबंधनात अडकतील असं म्हटलं जात आहे.

Photo Credit instagram

Arrow

मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरने दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूसोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत.

Photo Credit instagram

Arrow

लग्नानंतर नम्रताने बॉलिवूड इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. पण, महेश बाबूसोबत ती सुखाने संसार करत आहे.

Photo Credit instagram

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी