Photo Credit; instagram
Breast कॅन्सरवर केली मात, बॉलिवूडच्या 'त्या' 7 अभिनेत्री कोण?
Photo Credit; instagram
टीव्हीच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या हिना खानने नुकतीच तिच्या स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सरची माहिती दिली. ज्यानंतर सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे.
Photo Credit; instagram
टीव्ही आणि बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना केला आहे आणि ही लढाई जिंकली आहे.
Photo Credit; instagram
लोकप्रिय अभिनेत्री छवी मित्तल हिने देखील ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करत ही लढाई जिंकली आहे.
Photo Credit; instagram
सोनाली बेंद्रे देखील कॅन्सर सर्व्हायव्हर आहे आणि तिने सुद्धा ही लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे.
Photo Credit; instagram
महिमा चौधरीलाही ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करावा लागला होता. उपचारानंतर ती या आजारातून बरी झाली आहे.
Photo Credit; instagram
मनीषा कोईरानेही कॅन्सरविरुद्धची लढाई जिंकली आहे. तिला गर्भाशयाचा कर्करोग झाला होता.
Photo Credit; instagram
किरण खेर यांनी ब्लड कॅन्सरचा सामना केला आहे आणि पूर्ण धैर्याने या आजाराशी लढा जिंकला आहे.
Photo Credit; instagram
आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिनेही ब्रेस्ट कॅन्सरविरुद्धची लढाई जिंकली आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Breast Cancer: ही लक्षणे दिसत असतील लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या
इथे क्लिक करा
Related Stories
18 वर्षे लहान अभिनेत्रीसोबत ऋतिकचा रोमान्स... 'तो' फोटो व्हायरल
Shweta Tiwari: हॉटनेसच्या बाबतीत पलकला सुद्धा टाकलं मागे!
हसीन जहांच्या नव्या फोटोंची तूफान चर्चा! मोहम्मद शमीची पत्नी आहे तरी कोण?
श्वेता तिवारीचा बिकिनी लुक... 24 वर्षांच्या तरुणीलाही लाजवेल