Photo Credit; instagram

Arrow

Rekha : 43 वर्ष एकत्र! कोण आहे अभिनेत्रीची ती 'सेक्रेटरी'? रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडची एव्हरग्रीन दिवा रेखाची पर्सनल सेक्रेटरी फरजाना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

अलीकडेच काही मीडिया रिपोर्ट्समध्ये फरजाना आणि रेखा एकमेकांसोबत लिव्ह-इन असल्याचा दावा करण्यात आला होता.

Photo Credit; instagram

Arrow

व्हायरल झालेल्या बातम्यांनंतर लेखक यासिर उस्मानने या सर्व बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं. ही फरजाना आहे तरी कोण? चला जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

फरजाना ही ज्येष्ठ अभिनेत्री रेखाची पर्सनल सेक्रेटरी आहे. माहितीनुसार, फरजाना गेल्या 43 वर्षांपासून रेखासोबत सावलीसारखी राहते.

Photo Credit; instagram

Arrow

1980 मध्ये फरझानाने रेखासोबत हेअर ड्रेसर म्हणून काम करायला सुरुवात केली होती.

Photo Credit; instagram

Arrow

पण त्यानंतर 1986 मध्ये ती अभिनेत्रीची पर्सनल सेक्रेटरी बनली आणि तेव्हापासून ती त्याच पदावर काम करत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

1988 मध्ये फरजाना रेखासोबत तिच्या घरी शिफ्ट झाली आणि तेव्हापासून ती अभिनेत्रीच्या घरी राहते.

Photo Credit; instagram

Arrow

रेखाच्या बेडरूममध्ये फक्त फरझानालाच प्रवेश दिला जात असल्याच्या बातम्या आहेत, तर कोणताही हाउसकीपिंग कर्मचारी रेखाच्या खोलीत प्रवेश करू शकत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

फरझानाबद्दल सांगायचे तर ती अवॉर्ड फंक्शन असो किंवा बी-टाउन पार्टी नेहमीच पुरुषांच्या पोशाखात दिसते. रेखा तिला सर्वत्र घेऊन जाते.

Photo Credit; instagram

Arrow

रेखाच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर तिने तिच्या करिअरमध्ये उमराव जान, खून भरी मांग, सिलसिला सारखे उत्तम चित्रपट दिले आहेत. आजही वयाच्या ६८ व्या वर्षी ती चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

Kangna Ranaut सोबत अभिनेत्याचा किसिंग सीन अन् ओठातून निघालं रक्त; म्हणाली..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा