Photo Credit; instagram
कोण आहे अनंत अंबानीची मेहुणी? प्री वेडिंग सोहळ्यात खिळल्या होत्या नजरा
Photo Credit; instagram
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे.
अंबानीच्या या सोहळ्यात एक व्यक्ती प्रकाशझोतात आली. ही व्यक्ती म्हणजे राधिकाची बहीण अंजली मर्चंट मजिठिया.
अंजली ही एनकोअर फार्मस्युटिकल्सचे सीईओ वीरेन मर्चंट आणि पत्नी शैला मर्चंट यांची मुलगी आहे.
अंजलीच शिक्षण 'द कॅथेड्रल', जॉन कॉनन स्कुल आणि एकोल मोंडियाले वर्ल्ड स्कूलमधून पुर्ण झालं.
अंजलीने बॅबसन कॉलेजमधून स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आणि उद्योजकतेमध्ये बीएससीची पदवी संपादीत केली.
अंजली ही स्वत: उद्योजिका असून 'टर्न द कॅम्पस' या ऑनलाईन मार्केटप्लेसची सहसंस्थापिका आहे.
अंजली ही ड्रायफिक्सची ही सहसंस्थापिका आहे. हेअर स्टायलिंग आणि ट्रिटमेंट क्लबची ही चेन आहे.
अंजलीने बिझनेसमन अंजली मजिठियाशी लग्न केलं. वॅटली इंडिया या कपड्याचे ब्रॅडचे संस्थापक आहेत.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Anant Ambaniच्या सासूबाईचा विषयच हार्ड, कोट्यलधींचा बिझनेस अन्...
इथे क्लिक करा
Related Stories
'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्या अडकणार लग्नबंधनात! ज्ञानदा रामतीर्थकरचा मेहंदी सोहळा...
फ्लोरल गाउन अन् डायमंड इअररिंग्स... आलिया भटच्या 'या' लूकवर सर्वांच्याच खिळल्या नजरा!
"देसी गर्ल..." अभिनेत्री गिरीजा प्रभूचा जांभळ्या साडीतील हटके अन् आकर्षक लूक!
पूजा बिरारी झाली बांदेकरांची सून! सोहम-पूजाचा धुमधडाक्यात पार पडला विवाह सोहळा...