Photo Credit; instagram
चांदणं उरात, रात ही भरात; सोडून मोकळे केस... कोण आहे ही मराठी अभिनेत्री?
Photo Credit; instagram
'जय देवा श्री गणेशा', या मराठी मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली सायली धुर्वे तिच्या लुक्समुळे चर्चेत असते.
Photo Credit; instagram
सायली धुर्वेने नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Photo Credit; instagram
सायली तिच्याबद्दलचे प्रत्येक अपडेट्स हे सोशल मीडियावरून देत असते.
Photo Credit; instagram
सायलीच्या बिचवरील या हॉट अदा पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत.
Photo Credit; instagram
सायली धुर्वेचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.
Photo Credit; instagram
ती मराठी मालिकेमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून तिचे सोशल मीडियावर बरेच फॉलोवर्स आहेत.
Photo Credit; instagram
'जय देवा श्री गणेशा', या मालिकेतून सायली घराघरात पोहचली.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'मी बॉलिवूड हिरोइनसारखी नाही', इंडस्ट्रीत होत असलेल्या भेदभावावर अभिनेत्री भडकली!
इथे क्लिक करा
Related Stories
20 वर्षे जुन्या Prada साडीमध्ये जान्हवी कपूरचा स्टायलिश लूक!
अनंत अंबानींसह पत्नी राधिका मर्चंट 'लालबागच्या राजा'च्या चरणी.. फोटोंची होतेय तुफान चर्चा
'या' क्रिकेटरच्या नातीचा कहर, बिकिनी लूक अन् हॉट अदा
जान्हवी कपूर पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी! पण गर्दीमुळे घाबरली अन् ...