Photo Credit; instagram
Arrow
'द ग्रेट खली' ची पत्नी आहे तरी कोण? पाहा हे 10 Photo
Photo Credit; instagram
Arrow
'द ग्रेट खली' या नावाने प्रसिद्ध असलेला WWE सुपरस्टार दिलीप सिंह राणा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. तो विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत.
Photo Credit; instagram
Arrow
खलीच्या पत्नीचे नाव हरमिंदर कौर आहे. खलीने 2002 मध्ये हरमिंदरशी लग्न केले.
Photo Credit; instagram
Arrow
हरमिंदरने 2014 मध्ये लग्नाच्या 12 वर्षानंतर पहिल्या मुलीला जन्म दिला.
Photo Credit; instagram
Arrow
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला.
Photo Credit; instagram
Arrow
खलीची मुलगी अवलीन इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय आहे. ती अनेकदा तिच्या आईसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
Photo Credit; instagram
Arrow
खलीची पत्नी खूप सुंदर तर आहेच पण ग्लॅमरसही आहे.
Photo Credit; instagram
Arrow
हरमिंदर अनेकदा पारंपारिक लुकमध्ये दिसते.
Photo Credit; instagram
Arrow
उंचीमध्ये प्रचंड फरक असूनही, हरमिंदरने खलीची जीवनसाथी म्हणून निवड केली. या दोघांमधील बाँडिंगही खूप चांगले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
खलीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो अनेकदा आपल्या पत्नीसाठी घरी पार्ट्या करतो. इतकंच नाही तर तिला सरप्राईजही देत राहतो.
Weight Loss साठी 'या' 7 हाय फायबरयुक्त पदार्थांचा घ्या आस्वाद!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
प्रियंका चोप्राचं लिपलॉक, Kiss करताच...
बाईईई... आता काय खरं नाही! सर्जरी करून उर्फीला वाढवायचाय 'हा' पार्ट
Arbaz Patel : निक्कीवर लाईन मारणाऱ्या अरबाजची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?
अभिनेत्रीच्या बेडरूममधील किलर पोझ, हॉट लूक तो हाच...