Photo Credit; instagram

43 वर्षीय श्वेता तिवारीला आई म्हणणारी 'ही' मुलगी कोण?

Photo Credit; instagram

टेलिव्हिजनची सुपरहिट अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते.

Photo Credit; instagram

43 वर्षीय श्वेता तिवारी दोन मुलांची (पलक आणि रेयांश) आई आहे.

Photo Credit; instagram

पण, सध्या सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल होतोय तो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Photo Credit; instagram

अभिनेत्री श्रुती संजीवने एका पोस्टमध्ये श्वेताचा उल्लेख आई म्हणून केला आहे. 'तू नेहमीच माझी आई राहशील' असं तिने लिहिलंय.

Photo Credit; instagram

अशावेळी श्रुतीची ही पोस्ट पाहून सोशल मीडिया यूजर्स चकित झाले आहेत.

Photo Credit; instagram

श्रुतीचे वय 15 वर्ष आहे. श्वेतासोबत तिचे नाते खूप खास आहे.

Photo Credit; instagram

दोघींनी अपराजिता या लोकप्रिय शोमध्ये एकत्र काम केले आहे.

Photo Credit; instagram

यामुळेच श्रुती श्वेता तिवारीला आईचा दर्जा देऊन तिचे प्रेम व्यक्त करत असते.

Photo Credit; instagram

श्रुतीच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना श्वेता तिवारीने 'मेरा मंकी' लिहिले आहे.

पुढील वेब स्टोरी

जून महिन्यातील खास राजयोगांमुळे 'या' राशींचे उजळणार नशीब!

इथे क्लिक करा