Photo Credit; instagram

Arrow

Arijit Singh : लाइव्ह शोमध्ये अरिजीत सिंग झाला जखमी, महिलेने काय केलं?

Photo Credit; instagram

Arrow

सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंगच्या गाण्यांची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ दिसते. अरिजीतला भेटण्यासाठी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.

Photo Credit; instagram

Arrow

पण अनेक वेळा चाहते त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीला पाहून मर्यादा ओलांडतात. असेच काहीसे अरिजीतसोबतही घडले.

Photo Credit; instagram

Arrow

लाइव्ह कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याने अरिजीतसोबत जे गैरवर्तन केले. त्यामुळे तो जखमी झाला.

Photo Credit; instagram

Arrow

अरिजीत औरंगाबाद, मुंबई येथे एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होता, मात्र त्यावेळी एका महिलेने त्याचा हात धरून खेचला, ज्यामुळे तो जखमी झाला.

Photo Credit; instagram

Arrow

अरिजीतने महिलेच्या या कृत्यावर शांत राहून तिला आरामात समजावून सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

अरिजीत म्हणाला, 'तुम्ही मला ओढत आहात. कृपया स्टेजवर या. मी धडपडत आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे.'

Photo Credit; instagram

Arrow

'पण जर मी परफॉर्म करू शकलो नाही, तर तुम्हालाही मजा घेता येणार नाही. तुम्ही मला ओढत होता आता माझे हात थरथरत आहेत. मी जाऊ का?'

Photo Credit; instagram

Arrow

अरिजीतला दुखावणाऱ्या महिलेने त्याची माफीही मागितली आहे. त्याचे त्या महिलेसोबत बोलतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अरिजीतने ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण शांतपणे सांभाळले यामुळे त्याचे लोक कौतुक करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सोशल मीडियावर अरिजितचा एक फोटोही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याच्या हातावर क्रेप पट्टी बांधलेली दिसत आहे.

वजन कमी करण्यसााठी खा ज्वारीचा उपमा, समजून घ्या कसा बनवायचा?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा