Photo Credit; instagram

Arrow

प्रियांका चोप्राचा पती Nick Jonas वर महिलेने फेकली ब्रा; कॉन्सर्टमध्ये काय घडलं?

Photo Credit; instagram

Arrow

प्रियंका चोप्राचा पती आणि गायक निक जोनसने शनिवारी (12 ऑगस्ट) रात्री आपल्या भावांसोबत कॉन्सर्ट केला. जोनस ब्रदर्स न्यूयॉर्कमध्ये एकत्र दिसले.

Photo Credit; instagram

Arrow

न्यूयॉर्कच्या पँकी स्टेडियममध्ये निक त्याचा बँड जोनस ब्रदर्ससोबत कॉन्सर्ट करत होता. यावेळी एक लाजीरवाणी, अश्लील घटना घडली.

Photo Credit; instagram

Arrow

तेथील उपस्थित प्रेक्षकांमधून कोणीतरी निकवर ब्रा फेकली. हा व्हिडीओ निकने स्वतः इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये तो गाताना दिसत आहे. एक महिला तिची ब्रा त्याच्या दिशेने फेकते. निक थोडा वेळ थांबतो, जमिनीकडे पाहतो आणि मग गाणे सुरू करतो.

Photo Credit; instagram

Arrow

या प्रकरणी निकने काही विशेष प्रतिक्रिया दिली नसली तरी त्याचे चाहते महिलेवर चांगलेच संतापले आहेत. कलाकारांचा मान राखावा, अशी विनंती अनेकांनी केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

एका यूजरने लिहिलं, 'लोकांना कधी समजेल माहीत नाही. हा त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा अपमान आहे. चाहत्यांनी कलाकाराचा आदर करायला शिकलं पाहिजे.'

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्या युजरने लिहिलं, 'लोक स्वत:ला त्याचे चाहते म्हणवून घेतात आणि मग त्याच्यावर ब्रा फेकतात. हे किती निंदनीय आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

एखाद्या चाहत्याने कलाकारावर काही फेकण्याची ही पहिलीच वेळ नाही. बऱ्याच काळापासून उपस्थित प्रेक्षक लाइव्ह शोमध्ये गायकांवर काहीही फेकल्याच्या बातम्या येत आहेत.

Seema Haider ने फडकावला तिरंगा अन् घोषणा देताना म्हणाली, 'पाकिस्तान...'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा