Photo Credit: instagram

दिशा पटानीचे 'असे' फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले, नादखुळा!

Photo Credit: instagram

अभिनेत्री दिशा पटानीने नुकतेच तिचे बोल्ड आणि मादक लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Photo Credit: instagram

फोटोत ती एका अनोख्या डिझाइन असलेल्या ग्रीन-ग्रे रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

Photo Credit: instagram

ड्रेसचा बॅकलेस आणि स्ट्रिंग्सने बनलेला डिझाईन खूपच आकर्षक आहे. तिच्या या ड्रेसने सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली आहे.

Photo Credit: instagram

दिशाने आपल्या करिअरची सुरुवात 2015 मध्ये तेलगू चित्रपट Loafer मधून केली होती.

Photo Credit: instagram

तिचा बॉलिवूड डेब्यू 2016 मध्ये M.S. Dhoni: The Untold Story या चित्रपटात झाला, ज्यात तिने धोनीच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती.

Photo Credit: instagram

दिशा ही तिच्या जबरदस्त फिटनेस आणि स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते.

Photo Credit: instagram

दिशाने Baaghi 2, Bharat, आणि Malang यासारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Photo Credit: instagram

दिशा ही सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे आणि तिच्या फोटो-शूट्सची नेहमी चर्चा होते.

Photo Credit: instagram

ती तायक्वांडोमध्ये ब्लॅक बेल्ट आहे आणि या खेळामुळेच ती आजही तिचा फिटनेस टिकवून आहे.

Photo Credit: instagram

दिशा ही अनेक ब्रँड्सच्या जाहिरातींसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करते.

पुढील वेब स्टोरी

नेहाने एवढे हॉट फोटो केले शेअर की जणू इंटरनेटचा सर्व्हरच जाम!

इथे क्लिक करा