Photo Credit; instagram

Arrow

गाजराचा हलवा बनवताय? मग लक्षात ठेवा 'या' छोट्या टिप्स...

Photo Credit; instagram

Arrow

थंडीची चाहूल लागताच मिठाईच्या दुकानातून आणि घरा घरात गाजर हलव्याचा बेत ठरतो. 

Photo Credit; instagram

Arrow

गाजर हलवा मोठ्या चवीने खाल्ला जाते. तुम्ही पण ही हलव्याची रेसिपी नक्की ट्राय करा.

Photo Credit; instagram

Arrow

गाजराचा हलवा बनवण्यासाठी सर्व साहित्य योग्य प्रमाणात घ्या. त्यामुळे हलव्याची चव चांगली येईल.

Photo Credit; instagram

Arrow

गाजर हलव्यासाठी 8 ते 10 मोठ्या आकाराची गाजरं एक वाटी दूध  अर्धी वाटी साखर अर्धी  वाटी खवा, बारीक चिरलेले काजू-बदाम, 5 वेलची,  1/4 कप तूप 

Photo Credit; instagram

Arrow

प्रथम गाजर पीलरच्या मदतीने सोलून घ्या, नंतर ते धुवा आणि किसणीने किसून घ्या. 

Photo Credit; instagram

Arrow

सर्व गाजर किसून झाल्यावर गॅसवर पॅन ठेवा, त्यात दूध घाला आणि शिजवायला सुरुवात करा.

Photo Credit; instagram

Arrow

दुधाला ४-५ वेळा उकळी आल्यावर त्यात किसलेले गाजर घालून ढवळत शिजवा.

Photo Credit; instagram

Arrow

गॅसची आच मध्यम करा, मोठ्या चमच्याने दूध आणि गाजर ढवळत राहा. 

Photo Credit; instagram

Arrow

गाजरातील सर्व दूध एकजीव झाले की गाजरात साखर आणि तूप घालून चांगले मिक्स करा. 

Photo Credit; instagram

Arrow

साखर विरघळल्यानंतर, ते पाणी पूर्णपणे शोषून घेऊ द्या. शिजल्यावर त्यात खवा मॅश करून परता. 

Photo Credit; instagram

Arrow

नंतर हलव्यात बदाम, काजू आणि वेलची टाका आणि चमच्याने हलवत मध्यम आचेवर शिजवा.

डॉ. बाबासाहेबांबद्दल 10 खास गोष्टी, तुम्हाला किती माहितीये?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा