Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss साठी 'या' 7 हाय फायबरयुक्त पदार्थांचा घ्या आस्वाद!

Photo Credit; instagram

Arrow

फायबर रिच असलेल्या ओट्स उपम्यामध्ये भाज्या घातल्यास तो अधिक स्वादिष्ट होतो.

Photo Credit; instagram

Arrow

तांदळापासून बनवलेल्या हलक्या आणि फ्लफी पोह्यांचा आस्वाद घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

फ्रेश स्प्राउट सॅलड, स्प्राऊटेड बीन्स आणि भाज्यांचे न्यूट्रीशन डेन्स कॉम्बिनेशन असलेला हा एक उत्तम हाय-फायबर नाश्ता आहे.

Photo Credit; instagram

Arrow

क्रिस्पी नाचणी डोसा हा नाश्त्यासाठी ग्लूटेन-फ्री आणि फायबर-पॅक केलेला पर्याय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मेथी थेपला हा चवदार आणि पौष्टिक गुजराती फ्लॅटब्रेड ब्रेकफास्टचा पर्याय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

होल व्हीट उपमा हा एक चांगला ब्रेकफास्ट पर्याय आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चणे आणि भाज्यांपासून बनवलेले चटपटीत सॅलड हा हाय फायबर नाश्ता आहे.

एक्सपायरी संपलेली Beer प्यायल्यास काय होतात दुष्परिणाम?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा