Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss साठी हे साऊथ इंडियन पदार्थ खाल तर लगेच व्हाल सडपातळ!

Photo Credit; instagram

Arrow

तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनवलेल्या इडलीमध्ये कॅलरी कमी आणि प्रोटीन भरपूर असतात.

Photo Credit; instagram

Arrow

तांदूळ आणि उडीद डाळीच्या पिठापासून बनलेला पातळ डोसाही वजन नियंत्रणात टेवण्यास मदत करतो.

Photo Credit; instagram

Arrow

सांबार हा एक कमी-कॅलरी, हाय-फायबर पर्याय आहे जो फिट ठेऊ शकतो. 

Photo Credit; instagram

Arrow

रसम टोमॅटो, चिंच आणि विविध मसाल्यांनी बनवलेले तिखट आणि मसालेदार सूप आहे. हे पचनास मदत करते आणि यात कॅलरी कमी असते

Photo Credit; instagram

Arrow

ताक एक असे पेय आहे, जे पचनास मदत करते आणि एक आरोग्यदायी पर्याय असू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

व्हेजिटेबल करी दक्षिण भारतीय विविध प्रकारच्या भाज्या-आधारित करी ऑफर करतात ज्यामध्ये भरपूर पोषक आणि कमी कॅलरी असतात.

Photo Credit; instagram

Arrow

नारळाची चटणी पौष्टिक असते आणि त्यात कॅलरीज कमी असू शकतात.

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा