Arrow

Street Food :  हिवाळा करतील लज्जतदार! जिभेचे चोचले पुरवणारे 'हे' 7 स्ट्रीट फुड करा ट्राय 

Arrow

हिवाळ्यात स्ट्रीट फुड खाण्याची मजाच वेगळी असते. त्यामुळे तुम्ही  हे फुड नक्कीच ट्राय केले पाहिजे.

Arrow

मुंबईत पाव भाजी ही मसालेदार भाजी करी मऊ ब्रेड रोल (पाव) सोबत दिली जाते. हिवाळ्यात पोट भरणारी डिश आहे.

Arrow

हिवाळ्यात कांदा भज्जी नक्की ट्राय करा. गरम गरम कांदा भज्जी त्यासोबत तिखट चटणी तुमचा दिवस बनवेल. 

Arrow

नॉन वेजटेरीअन्सनी खिमा पाव नक्की खावा.  मसालेदार किसलेले मांस (खिमा) मऊ ब्रेड रोल्ससह सर्व्ह केला जातो.

Arrow

गरम गरम वडापाव त्यासोबत हिरवी चटणी तुमचा हिवाळा आनंददायी बनवेल. त्यामुळे वडापाव नक्की ट्राय करा.

Arrow

हिवाळ्यात दही, चटण्या आणि मसाल्यांनी ठेचलेले समोसा चाट खाण्याची वेगळीच मजा आहे. 

Arrow

मुंबईतील एक क्लासिक स्ट्रीट फूड म्हणजे भेळपुरी. तिखट चटण्यांच्या मिश्रणाने बनवलेली भेलपूरी नक्की ट्राय करा.

Arrow

गरमा गरम जिलेबी खाण्याची मजाच वेगळी आहे. त्यामुळे हिवाळ्यात जिलेबी आनंद लुटा.

Palak Tiwari : पांरपरिक लूकमध्ये खुललं पलक तिवारीचं सौंदर्य, पाहा फोटो 

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा