Arrow

वाढत्या वयात वाढणारं वजन झपाट्याने कमी करा

Arrow

आपले वय वाढते तसतसे आपल्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. त्यामुळे वजन कमी करणे खूप कठीण जात असते. 

Arrow

वाढत्या वयानुसार चयापचय कमी होऊ लागते. शरीरामध्ये हार्मोनल बदल दिसून येतात आणि स्नायूंचे प्रमाणदेखील कमी होते.

Arrow

त्यामुळे अशा परिस्थितीत संतुलित आहार घेऊन तुम्ही तुमचे वजन वाढण्यापासून थांबवू शकता. तुमच्या आहारात प्रथिनांचा वापर करणे महत्त्वाचे आहे. 

Arrow

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर लीन प्रोटीन तुम्हाला फायदेशीर ठरू शकते.  

Arrow

सॅल्मन प्रकारचा मासा खाल्यास  तुमच्या आरोग्यासाठी तो फायदेशीर ठरू शकतो.

Arrow

ओमेगा -3 फॅटी अॅसिडसाठी उत्तम पर्याय असू शकतो. यामुळे हृदयविकार आणि संधिवात यांसारख्या जुनाट आजारांचा धोका कमी होतो.

Arrow

सॅल्मनमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 जास्त प्रमाणात आढळते. प्रतिकारशक्ती मजबूत करते. त्यामध्ये लोह, झिंक, प्रथिनांसोबतच मुबलक प्रमाणात आढळते. हे सर्व जीवनसत्त्वे वजन कमी करण्यास मदत करतात.

Arrow

ही सर्वसाधारण माहिती असून त्यामध्ये काही समस्या आल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

कच्चा लसूण खात असाल तर आधी इकडे लक्ष द्या

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा