Photo Credit; canva

Arrow

Alcohol : दारू फ्रीजरमध्ये ठेवूनही बर्फ का होत नाही? 'हे' आहे कारण? 

Arrow

पाणी आणि दारू दोन्ही द्रव्य पदार्थ. पाण्याचा बर्फ होतो, मग दारूचा का होत नाही?

Arrow

बीअर सोडली तर इतर कुठलीही दारू फ्रीजरमध्ये ठेवल्यावर गोठत नाही. तिचा बर्फ होत नाही.

Arrow

असं का होतं असेल? तर प्रत्येक द्रव्य पदार्थाचा बर्फ होण्याची कारणं वेगवेगळी आहेत. 

Arrow

गोठण्याचं कारण म्हणजे अणू (Molecules) एकत्र येतात आणि विशिष्ट आकार घेतात. 

Arrow

दारूमध्ये ऑर्गेनिक मॉलिक्यूल असतात. तेच दारु गोठू देत नाही. यामागे दुसरं कारणही आहे.

Arrow

कोणताही पदार्थ गोठण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्याचा फ्रीजिंग पॉईंट. 

Arrow

प्रत्येक पदार्थांचा वेगवेगळा फ्रीजिंग पॉईंट असतो. पाण्याचा 0 डिग्री आहे.  त्यानंतर ते गोठायला सुरू होतं. 

Arrow

दारूचा फ्रींजिग पॉईंट -114 डिग्री सेल्सिअस आहे. -114 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाला दारूचं बर्फ होईल.

Arrow

आता मुद्दा असा की कोणत्याही फ्रीजची क्षमता -114 डिग्री सेल्सिअस नसते. त्यामुळे दारूचा बर्फ होत नाही. 

Rohit Sharma : रोहितच्या भविष्याबद्दल बीसीसीआय घेणार महत्त्वाचा निर्णय

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा