Photo Credit; instagram

साखरेची पातळी कमी करण्यासाठी हे 5 फळं ठरतील फायदेशीर

Photo Credit; instagram

तुम्हाला मधुमेह असेल आणि साखर नियंत्रणात ठेवायची असेल, तर काही फळं तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

Photo Credit; instagram

ही फळं फक्त पोषक नाही, तर नैसर्गिक पद्धतीने रक्तातील साखर नियंत्रित करण्यास देखील मदत करतात.

Photo Credit; instagram

जांभूळमध्ये जांबोलिन नावाचा घटक असतो, तो रक्तातील साखर नियंत्रित करतो. मधुमेही रुग्णांसाठी हे एक सुपरफूड आहे.

Photo Credit; instagram

पेरूमध्ये भरपूर फायबर असतं, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. पचन सुधारतं आणि साखरेची पातळी स्थिर राहते.

Photo Credit; instagram

पेरमध्ये विरघळणारे फायबर आणि कमी ग्लायसेमिक लोड असते, जे साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते.

Photo Credit; instagram

किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण लवकर वाढत नाही.

Photo Credit; instagram

किवी हे फळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील उपयुक्त ठरतं. त्यामुळे ही सर्व फळं नक्की खा.

Photo Credit; instagram

सफरचंदांमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे इन्सुलिनचे कार्य चांगलं करण्यास मदत करतात.

Photo Credit; instagram

आरोग्याशी संबंधीत कोणत्याही समस्यांसाठी डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्या. 

पुढील वेब स्टोरी

तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...

इथे क्लिक करा