15व्या वर्षी राहिलेली गरोदर... मुलीने सांगितली इमोशनल स्टोरी! 

Photo Credit

Arrow

एका मुलीने तिच्या आयुष्यातील एक भावनिक गोष्ट सांगितली आहे. जेव्हा तिला 15व्या वाढदिवसादिवशी ती गरोदर असल्याचे समजले. 

Photo Credit

Arrow

या मुलीचं नाव सॅफ्रन कॅली असं आहे. ती 15व्या वर्षी गरोदर राहिली होती. हे ऐकून तिला धक्काच बसला होता. 

Photo Credit

Arrow

सॅफ्रन आता 16 वर्षांची आहे आणि तिने एका मुलीला जन्म दिला आहे. तिचं नाव आयव्ही-माय असं ठेवलं आहे.

Photo Credit

Arrow

टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सॅफ्रनचे 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ती मुलीचा सांभाळ करते.

Photo Credit

Arrow

सॅफ्रनच्या एका व्हिडीओला 23 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. यामुळे तिला 2,000 पाउंड म्हणजे 2 लाख रुपये मिळाले.

Photo Credit

Arrow

सॅफ्रन तिच्या आई हेलनसोबत राहते. त्या सरकारी कर्मचारी आहेत. 

Photo Credit

Arrow

ज्यावेळी सॅफ्रनच्या आईला तिच्या गरोदरपणाची माहिती मिळाली तेव्हा ती खूप घाबरली. शाळेत जाणाऱ्या मुलीला लोकांचे टोमणे ऐकावे लागू नयेत अशी भीती त्यांना वाटत होती.

Photo Credit

Arrow

जेव्हा सॅफ्रनने ही बातमी बॉयफ्रेंड जेक मर्सरला दिली तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटलं. पण, दोघंही आता आनंदी आहेत.

Photo Credit

Arrow

सॅफ्रन म्हणते, 'जेव्हा मला कळले की मी गरोदर आहे, तेव्हा मी खूप घाबरले होते. पण मला काळजी नाही वाटत कारण,  मी Tiktok मधून कमाई करते.'

Photo Credit

Arrow

सॅफ्रनला 2 ऑक्टोबर 2021 रोजी तिच्या 15व्या वाढदिवसा दिवशी तिच्या गरोदरपणाची माहिती मिळाली होती. 

Photo Credit

Arrow

शाळेतील मुलं काय म्हणतील याची चिंता सॅफ्रनला होती. पण कुणीही तिला काही म्हणालं नाही. यावरून तिला सर्वांची साथ मिळाल्याचे समजते.

Photo Credit

Arrow

पुढे सॅफ्रन म्हणाली, 'माझ्या प्रेग्नेंसीबद्दल सगळ्यांना कळालं तेव्हा एका शिक्षकाची वागणूक बदलली.'

Photo Credit

Arrow

सॅफ्रन आई आहे यावर कुणाला विश्वास बसत नाही. आता ती अभ्यासाबरोबरच मुलीचाही सांभाळ करते.

Photo Credit

Arrow

For more stories

अशाच वेबस्टोरींसाठी