Arrow

हिवाळ्यात सांधेदुखी वाढते का? फक्त 'या' दोन गोष्टी खा

Arrow

हिवाळा सुरू होताच अनेकांच्या सांधेदुखीचे प्रमाण वाढू लागते. हिवाळ्यातील कमी तापमानामुळे स्नायूंना ताण येतो. त्यामुळे सांध्याभोवती असलेल्या नसांना सूज येते.

Arrow

हिवाळ्याच्या काळात सांधेदुखीला सामोरे जावे लागत असेल तर आम्ही तुम्हाला काही नैसर्गिक उपाय सांगणार आहोत.

Arrow

आयुर्वेदानुसार दररोज सकाळी रिकाम्या पोटी तूप आणि हळद खाल्ल्याने सांधेदुखीपासून खूप आराम मिळतो.

Arrow

हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे संयुग असते. जे त्याच्या अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखतात. सांधेदुखीपासून वाचायचे असेल तर तेच फायदेशीर ठरते.

Arrow

हळदीचे सेवन केल्याने सांधेदुखी कमी होते आणि जळजळ होण्यापासूनही आराम मिळतो.

Arrow

तुपामध्येही कर्क्युमिन असते. तुपाच्या सेवनामुळे वात संबंधित आजारही दूर होत असतात आणि सांध्यांसाठीही ते फायदेशीर मानले जाते.

Arrow

तुपामधील स्नेहक गुणधर्मामुळे गुडघ्यांमधील घर्षण कमी होण्यास मदत होते.

Arrow

हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे संयुग आढळते जे जळजळ कमी करते.

Arrow

सकाळी रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने पचनक्रिया लवचिक होते आणि शरीरातील सर्व विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात.

Akshaya Naik: ही तर Hot ‘सुंदरा’, फोटो पाहूनच ‘मनामध्ये भरेल’!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा