Photo Credit; pexels

Arrow

चाळीशीनंतर महिलांच्या कंबरेची चरबी वाढली तर, समजा धोका वाढलाय!

Photo Credit; pexels

Arrow

अनेक महिलांमध्ये असे दिसून येते की जस-जसे वय वाढते तस-तसे त्यांच्या पोटाभोवती आणि कंबरेभोवती चरबी जमा होऊ लागते.

Photo Credit; pexels

Arrow

कंबरेची चरबी कमी करणे हे खूप अवघड वाटते पण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे आजारांचा धोका वाढतो.

Photo Credit; pexels

Arrow

जर एखाद्या महिलेची कंबर 35 इंच (89 सेमी) पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ तिच्या पोटावर जादा चरबी आहे आणि ती अनेक आरोग्य समस्यांना बळी पडू शकते.

Photo Credit; pexels

Arrow

सामान्य भाषेत सांगायचे तर, कंबरेवर जितकी चरबी जास्त तितका रोगांचा धोका जास्त असतो.

Photo Credit; pexels

Arrow

हार्डवर्ड हेल्थच्या मते, पोटावरील चरबीचा पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त धोका असतो.

Photo Credit; pexels

Arrow

महिलांची कंबर 35 इंचांपेक्षा जास्त असल्यास उच्च रक्तदाब आणि रक्तातील अतिरिक्त चरबीचा धोका वाढतो.

Photo Credit; pexels

Arrow

कंबरेवरील अतिरिक्त चरबीमुळे महिलांना झोपेचा त्रास होतो आणि त्यांचे फॅटी लिव्हरही वाढते.

Photo Credit; pexels

Arrow

कंबरेवर चरबी जास्त असल्यास पक्षाघात, हृदयविकार, कर्करोग, मधुमेह आणि अकाली मृत्यूचा धोकाही वाढतो.

Photo Credit; pexels

Arrow

हे कमी करण्यासाठी, नियमितपणे व्यायाम करा आणि तुम्ही एका दिवसात वापरत असलेल्या कॅलरी कमीतकमी 20-30% कमी करा.

चाळीशीनंतर दिसा तरूण; Malaika Arora च्या खास योगा टिप्स!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा