Arrow

सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात 'हे' बदल

Arrow

सिगारेट, विडी किंवा सिगार ओढल्याने शरीराचे अनेक तोटे होत असतात. त्यामुळे नुकसानही प्रचंड होत असते.

Arrow

धूम्रपान सोडल्यानंतरही तुमच्या शरीरामध्ये अनेक बदल घडू लागतात. त्याचा 

Arrow

सिगारेट सोडल्याचा पहिला फायदा होतो तो तुमच्या फुफ्फुसाला. कारण धुम्रपानामुळे खराब होत असलेले फुफ्फुस बरी होऊ लागतात.

Arrow

तुम्ही धूम्रपान सोडल्यानंतर हृदयालाही त्याचा फायदा होतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

Arrow

धूम्रपान सोडल्यानंतर शरीराला उर्जा मिळते. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो.

Arrow

धूम्रपान सोडल्याने श्वसन प्रणाली सुधारून असलेला खोकला कमी होतो.

Arrow

धूम्रपान सोडल्यानंतर फुफ्फुसाच्या कर्करोगाचाही धोका कमी होतो. 

Arrow

धूम्रपान सोडल्याने रक्त प्रवाह सुधारतो आणि रक्त गोठण्याची समस्या येते नाही.

Arrow

धूम्रपान सोडल्यानंतर तुमच्या तोंडाचे आरोग्यही चांगले सुधारते. तोंडाशी संबंधित असलेल्या अनेक समस्या दूर होतात. 

दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा