Arrow
सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात हे बदल
Arrow
सिगारेट, विडी किंवा सिगार ओढल्याने त्याचा शरीरावर विपरित परिणाम होतो. त्याचा तोटा तुम्हाला दीर्घकाळ भोगावा लागत असतो.
Arrow
मात्र धूम्रपान सोडल्यानंतरही शरीरामध्ये काही बदल होत असतात. तेच बदल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Arrow
सिगारेट सोडल्याचा पहिला फायदा फुफ्फुसाला होता. धुम्रपानामुळे खराब होत असलेले फुफ्फुस पुन्हा चांगले होते.
Arrow
तुम्ही धूम्रपान सोडल्यानंतर त्याचा दुप्पट फायदा हा हृदयाला होतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
Arrow
धूम्रपान सोडल्यानंतर शरीराला एक वेगळी प्रकारची ऊर्जा प्राप्त होते, त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होतो.
Arrow
धूम्रपान सोडल्याने श्वसन प्रणाली सुधारून त्यामुळे खोकला कमी होतो.
Arrow
धूम्रपान सोडल्यानंतर, फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोकादेखील कालांतराने कमी होतो.
Arrow
धूम्रपान सोडल्याने रक्त प्रवाह सुधारतो आणि रक्त गोठण्याची समस्याही कमी होते.
Arrow
धूम्रपान सोडल्यानंतर तुमचे तोंडाचे आरोग्यही चांगले राहते. तोंडाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.
असेल हाय ब्लडप्रेशर तर फक्त 6 पेये घ्या…
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
महिलांनो! पोटाचे टायर्स वाढलेत? 'हे' सूपरफूड खाऊन बघाच...
मॅग्नेशियमच्या गोळ्यांमुळे चांगली झोप येते? तज्ज्ञांनी काय सांगितलंय?
'हे' 3 ड्रायफ्रूट्स खा... शरीर राहील आतून थंड, कसं कराल सेवन?
ग्रीक दही खाल्ल्याने खरंच चरबी झरझर वितळते?