Arrow

दारूचा लिव्हर, हृदय, किडनीवर असा होतो थेट परिणाम...

Arrow

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने मानवी शरीरावर वाईट परिणाम होत असतो. 

Arrow

दारूचा थेट परिणाम यकृतावर होत असतो. त्यामुळे सतत मद्यपान केल्याने त्याचे मोठे नुकसान होते.

Arrow

मद्यपान करणाऱ्यांचे हृदयही योग्य पद्धतीने ते कार्यरत नसते. दारूमुळे हृदयविकाराचा धोका हा कायम असतो.

Arrow

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने तुमच्या दोन्ही किडन्या पूर्णपणे खराबही होऊ शकतात.

Arrow

मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्याने किडनीच्या कार्यामध्ये समस्या निर्माण होतात आणि त्याचा मेंदूवरही वाईट परिणाम होतो.

Arrow

दारू पिण्याच्या सवयीमुळे माणसाचा डीएनएही खराब होत असतो.

Arrow

तज्ज्ञांच्या मतानुसार जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने त्याचा डीएनएवरही गंभीर परिणाम होऊन बदल होत असतात.

Arrow

अल्कोहोलमुळे कर्करोगाचाही धोका असतो, त्यामुळेच मृत्यूही लवकर होतो.

Arrow

दरवर्षी 75 हजार लोकांचा मृत्यू हा कॅन्सरमुळे होतो, तर 19 हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू दारूमुळे होतो.

आहारातील या गोष्टीमुळे कोलेस्ट्रॉल वाढणारच नाही

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा