Arrow
Almond : गरजेपेक्षा जास्त बदाम खाताय! 'हे' दुष्परिणाम माहिती आहेत का?
Arrow
बदाम खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र गरजेपेक्षा जास्त बदाम खाणे नुकसानदायक ठरू शकते.
Arrow
बदामात हेल्दी फॅटस्, अॅटीऑक्सीडेंटस,विटामिन ई आणि फायबर असतात.
Arrow
मात्र कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन केल्यामुळे त्याचे आरोग्यावर दुष्परिणामही होतात.
Arrow
जर तुम्हाला बदाम खाण्याचे फायदे हवे असतील तर मर्यादित प्रमाणात त्याचे सेवन करा.
Arrow
त्वचा, डोळे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विटामिन ई खुप गरजेचे आहे.
Arrow
पण जर जास्त प्रमाणात बदामाचे सेवन केल्यास पोटदुखी, जुलाब इत्यादीचा सामना करावा लागू शकतो.
Arrow
बदामात कॅलरीसोबत हेल्थी फॅटसही देखील असतात. त्यामुळे तुमचे वजन देखील वाढू शकते.
Arrow
बदामात ऑक्सालेट्स असतात. त्यामुळे बदाम जास्त खाल्याने हे ऑक्सालेट्स किडनीत चिपकून स्टोन बनतात.
Arrow
अनेकांना जास्त बदाम खाल्ल्याने चेहऱ्यावर सूज आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
Arrow
तुम्हाला दिवसाला 50 ग्रँमपर्यंतच्या बदामाचे सेवन केले पाहिजे.
'या' गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
झोपण्याआधी करा 'हे' काम, त्वचा राहील खूपच टाईट
टॉयलेट सीटवर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ बसता? परिणाम जाणून बसेल धक्का.
महिलांनो फक्त 'हे' दाणे खा!... तुम्ही दिसाल अशाच हॉट!
थांबा!!! चुकूनही 'या' वेळांना पिऊ नका चहा? हलक्यात घेणं पडेल महागात