Photo Credit facebook

Arrow

Anant Ambani यांनी केले होतं कमाल ट्रान्सफॉर्मेशन, आता वजन पाहून सगळ्यानांच पडतोय प्रश्न

Photo Credit facebook

Arrow

NMACC चा नुकताच उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी अंबानी कुटुंबासह अनेक सेलेब्सने हजेरी लावली होती.

Photo Credit facebook

Arrow

अंबानी परिवाराने या कार्यक्रमात सेलिब्रिटींच्या स्वागताची तयारी करत त्यांची चांगली सोय केली.

Photo Credit facebook

Arrow

सध्या या कार्यक्रमातील अनेक फोटो सोशल मीजिडावर व्हायरल होत आहेत. यावेळी अनंत अंबानींचे वजन वाढलेले दिसत आहे.

Photo Credit facebook

Arrow

अनंत अंबानींनी 2016 मध्ये त्यांचे वजन 108 किलोने कमी केले होते. 

Photo Credit facebook

Arrow

साखरपुड्यानंतर आणि एनएमएसीसी इव्हेंटमध्ये अनंत अंबानींचे फोटो पाहून लोक हैराण झाले आहेत.

Photo Credit facebook

Arrow

अनंत अंबानींना कार्यक्रमात पाहिल्यानंतर सर्वांना हे जाणून घ्यायचे आहे की, त्यांचे वजन पुन्हा कसे वाढले?

Photo Credit facebook

Arrow

2016 मध्ये अनंतचे काही फोटो समोर आले होते, ज्यामध्ये त्यांनी खूप वजन कमी केल्याचे स्पष्ट दिसत होते. 

Photo Credit facebook

Arrow

त्यावेळी ट्रेनर विनोद चन्ना यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी 108 किलो वजन कमी केले होते.

Photo Credit facebook

Arrow

विनोद चन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत रोज 5-6 तास व्यायाम करायचे ज्यामध्ये चालणे, योगासने आणि इतर व्यायामांचा समावेश होता.

Photo Credit facebook

Arrow

आहारात प्रोटीन, लो-कार्ब, हेल्दी फॅट पदार्थ, भाज्या, फळे, पनीर, विनोआ यांचा समावेश केल्याने अनंत यांना वजन कमी करण्यात मदत झाली.

Photo Credit facebook

Arrow

वजन कमी केल्यानंतर ते टिकवून ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा वजन पुन्हा वाढू शकते. 

Photo Credit facebook

Arrow

वजन कमी झाल्यानंतर कोणी पुन्हा त्याच प्रमाणात खाण्यास सुरुवात केली तर त्याचे वजन वाढते.

Photo Credit facebook

Arrow

काही लोकांना आजारपणामुळे जास्त औषधे घ्यावी लागतात, त्यामुळेही वजन वाढू शकते.

Alia Bhatt : अंबानींच्या पार्टीत आलियाचा रॉयल अंदाज; डिझायनर ब्लाउजवर खास लूक

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा