Arrow

Diabetes रुग्ण असाल तर आधी 'हे' करा

Arrow

मधुमेह हा एक गंभीर आणि दीर्घ काळाचा आजार आहे. त्यातच सध्याच्या काळात हा रोग झपाट्याने वाढतही आहे. 

Arrow

जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर पपईच्या पानांचा रस तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. 

Arrow

तज्ज्ञांच्या मतानुसाल पपईच्या पानांचा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतो. त्यामुळे तो नक्कीच फायदेशीर असतो.

Arrow

मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज एक कप पपईचा रस घेतल्यास त्याचे त्यांना दीर्घकाळासाठीही फायदा होतो.

Arrow

पपईमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात जे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट असतात. हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.

Arrow

पपईच्या पानांचा रस तुमच्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.

Arrow

पपईच्या पानांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई तुमच्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवते.

Arrow

पपईच्या पानांचा रस देखील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी नक्कीच फायदेशीर असते.

वयाच्या चाळीशीतही फिट आणि हिट, श्वेता तिवारीचे फिटनेस सीक्रेट काय?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा