Photo Credit; instagram

 काय सांगता! सुरकुत्या दिसणारच नाहीत! चेहऱ्यावर फक्त 'या' गोष्टी लावा

Photo Credit; instagram

वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. सुरकुत्या नष्ट करण्यासाठी महागडे प्रोडक्ट वापरण्याऐवजी नैसर्गिक उपाय करा.

Photo Credit; instagram

घरगुती उपाय प्रभावी तर असतातच.  त्वचेला पोषक तत्वही मिळतात. सुरकुत्या हटवण्यासाठी चेहऱ्याला काय लावलं पाहिजे?

Photo Credit; instagram

एलोवेरामध्ये अँटीऑक्सीडंट्स आणि व्हिटॅमीन E मोठ्या प्रमाणात असतात. त्वचेला मॉइच्छरायझर करतात. सुरकुत्या कमी होतात.

Photo Credit; instagram

गुलाबाचं पाणी त्वचेला टोन करतं आणि ग्लिसरीनमुळे त्वचा मुलायम होते. झोपण्याआधी गुलाबाचं पाणी आणि ग्लिसरीनचं मिश्रण लावा.

Photo Credit; instagram

केळ्यात पोटॅशियम आणि मधात अँटीऑक्सीडंट्स असतात. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते.

Photo Credit; instagram

नारळाचं तेल त्वचेला पोषक तत्व देतं आणि सुरुकुत्या कमी करतं. रात्री झोपण्याआधी नारळाचं तेल त्वचेला लावा. 

Photo Credit; instagram

हळदीत अँटीऑक्सीडंट्स गुण असतात आणि दह्यामुळे त्वचा मुलायम बनते.

पुढील वेब स्टोरी

म्हातारपण विसरूनच जा..'या' पदार्थांमध्ये असतं भरपूर कोलेजन, त्वचा बनते सुंदर आणि मुलायम

इथे क्लिक करा