Photo Credit; instagram

Arrow

'कोरोना लसीमुळे अ‍ॅथलिटचा मृत्यू...', WWE रेसलरच्या ट्विटने खळबळ

Photo Credit; instagram

Arrow

WWE चा प्रसिद्ध रेसलर रँडी ऑर्टन हा एक वादग्रस्त ट्विट लाइक केल्यानंतर अडचणीत सापडला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रँडीच्या या कृतीबद्दल सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला होता. लोकांनी त्याला प्रचंड ट्रोल केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

14 वेळचा विश्वविजेता रँडीने नुकतेच एक ट्विट लाईक केले, या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की 'कोविड-19 लस ही अनेक खेळाडूंच्या अकाली मृत्यूचे कारण आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

यानंतर रँडी सोशल मीडियावर लोकांचा लक्ष्य बनला आणि सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले.

Photo Credit; instagram

Arrow

रँडी ऑर्टन पाठीच्या दुखापतीशी झुंजत आहे, जे अपेक्षेपेक्षा अधिक गंभीर आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नंतर अपडेट आले की त्याच्या पाठीच्या खालच्या भागात स्पायनल फ्यूजन शस्त्रक्रिया आवश्यक आहे. सध्या तो या दुखापतीतून सावरत आहे.

IAS सृष्टी देशमुखने असं सेलिब्रेट केलं New Year!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा