Photo Credit; instagram
दररोज 1 अॅव्होकॅडो आणि 6 फायदे...ऐकून आश्चर्य वाटेल
Photo Credit; instagram
अॅव्होकॅडोत मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात.
Photo Credit; instagram
अॅव्होकॅडोमध्ये फायबर आणि निरोगी फॅट्स असतात जे पोट बराच काळ भरलेले ठेवतात, जे जास्त खाण्यापासून रोखतात.
Photo Credit; instagram
त्यात जीवनसत्त्वे E, C आणि बायोटीन असतात जे त्वचा चमकदार बनवतात आणि केस मजबूत करतात.
Photo Credit; instagram
यात ल्युटीन, झेक्सॅन्थिनसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात जे डोळ्यांना वयाशी संबंधित समस्यांपासून वाचवतात.
Photo Credit; instagram
पोटॅशियम समृद्ध असल्यानं, अॅव्होकॅडो उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
अॅव्होकॅडो रक्तातील साखरेच्या वाढीस प्रतिबंध करते आणि इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते.
Photo Credit; instagram
यामध्ये असलेले फायबर पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी 'हा' पदार्थ वरदान... कसं कराल सेवन?
मांड्यांची चरबी गंभीर आजाराचं लक्षण? जाणून घ्या, तज्ज्ञांचं मत
Health : पुरुषांनी हे 5 ड्रायफ्रुट्स खा, शरिरासाठी राहील फायदेशीर
जेवणानंतर चहा वाईटच.. तुमची सगळी वाट लागेल!