Photo Credit; instagram

कडक उन्हामुळे अशक्तपणा आला, गूळ करेल चार्जिंगचं काम

Photo Credit; instagram

उन्हाळ्यात शरीर अनेकदा डिहायड्रेट होतं आणि उर्जेची पातळी कमी होऊ लागते. त्यामुळे थकवा येतो.

Photo Credit; instagram

गुळाचे पाणी हे एक नैसर्गिक आणि उत्कृष्ट उपाय आहे जे शरीराला थंड करतं आणि आरोग्याला फायदे देखील देतं.

Photo Credit; instagram

उन्हाळ्यात घामामुळे शरीरातलं मीठ  कमी होतं. गुळाचं पाणी इलेक्ट्रोलाइट संतुलन राखतं आणि शरीराला हायड्रेट ठेवतं.

Photo Credit; instagram

गुळ यकृत स्वच्छ करण्यास मदत करतो. गुळाचं पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकतं.

Photo Credit; instagram

उन्हाळ्यात तुम्हाला अशक्तपणा किंवा चक्कर येत असेल, तर गुळाचं पाणी त्वरित ऊर्जा देतं. त्यात नैसर्गिक साखर असते.

Photo Credit; instagram

गुळाचं पाणी पिल्यानं पचन सुधारतं आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. ते पोटालाही थंड करतं.

Photo Credit; instagram

गुळाचं पाणी शरीराचं तापमान नियंत्रित करतं. नियमित सेवनाने उष्माघातापासून संरक्षण होते.

Photo Credit; instagram

साध्या पाण्यात 1-2 चमचे शुद्ध गूळ मिसळा. चवेनुसार थोडा लिंबाचा रस, पुदिना देखील घाला. विशेषतः दुपारी ते प्या.

पुढील वेब स्टोरी

हा काय प्रकार.. प्रीति झिंटाच्या हातात विराटचा मोबाइल, फोनमध्ये नेमकं पाहिलं तरी काय?

इथे क्लिक करा