Photo Credit; instagram
कारल्याचा रस पिणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.
Photo Credit; instagram
पण जर ते जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने प्यायलं तर पोटदुखी, रक्तातील साखर कमी होते, मळमळ होते.
Photo Credit; instagram
मधुमेह : कारले साखरेची पातळी नियंत्रित करते. पॉलीपेप्टाइड-पी सारखी संयुगे असतात, जी इन्सुलिनसारखे काम करतात.
Photo Credit; instagram
कारल्याचा रस शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो, ज्यामुळे त्वचा स्वच्छ होते.
Photo Credit; instagram
वजन : यात कॅलरीज कमी असतात आणि चयापचय गतिमान होते. यामुळे चरबी जाळण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
त्वचा : कारल्याचा रस पिणे मुरुम आणि केस गळण्याच्या समस्येत फायदेशीर ठरू शकतो.
Photo Credit; instagram
पचन: कारल्यात फायबर असते, जे बद्धकोष्ठता आणि गॅसच्या समस्या दूर करते.
Photo Credit; instagram
रोगप्रतिकारक शक्ती : कारल्यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
Photo Credit; instagram
जास्त सेवन केल्यानं रक्तातील साखर कमी होणे, पोट खराब होणे आणि गर्भधारणेदरम्यान धोका असतो.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य
इथे क्लिक करा
Related Stories
झोपेतच करता येईल वेट लॉस... 'हे' फॅट बर्निंग ड्रिंक्स ठरतील कमालीचे
सूप प्यायल्याने 7 दिवसातच कमी होतं वजन? डॉक्टरांनी सांगितलं की...
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!
शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे