Photo Credit; instagram

Fitness : 'हे' खास पाणी पिऊन 50 व्या वर्षीही दिसाल तरुण!

Photo Credit; instagram

वयानुसार चेहऱ्याचे सौंदर्य कमी होत जाते.

Photo Credit; instagram

यासोबतच अनेक प्रकारचे आजारही हळूहळू शरीरावर परिणाम करू लागतात.

Photo Credit; instagram

अशा परिस्थितीत आज मेथीचे पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊयात, ज्यामुळे तुम्ही 50 व्या वर्षीही तरुण दिसाल.

Photo Credit; instagram

मेथीच्या दाण्यांमध्ये अनेक जीवनसत्त्वे-खनिजे आढळतात. रोज सकाळी मेथीचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Photo Credit; instagram

फायबर आणि गॅलेक्टोमनन सारखी संयुगे मेथीच्या दाण्यांमध्ये आढळतात. हे कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे शोषण कमी करते.

Photo Credit; instagram

मेथीचे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या सोडवण्यासाठी देखील फायदेशीर आहे. ते रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी त्याचे पाणी प्या.

Photo Credit; instagram

मेथीच्या पाण्यात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. फायबरचे जास्त प्रमाण भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामुळेच मेथीचे पाणी वजन कमी करण्यातही खूप फायदेशीर आहे.

Photo Credit; instagram

अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असलेले मेथीचे पाणी रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते. 

Photo Credit; instagram

मेथीच्या बियांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान टाळतात, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य 

इथे क्लिक करा