आजकाल आरोग्याच्या बाबतीत जागरुक असलेल्या लोकांची ग्रीक योगर्ट पहिली पसंत ठरत आहे. वजन कमी करण्यासाठी बरेच लोक याचं सेवन करतात. पण, खरंच ग्रीक योगर्टच्या सेवनाने वजन कमी होतं?
Photo Credit; instagram
ग्रीन योगर्टमध्ये सामान्य दहीच्या तुलनेत जास्त प्रोटीन आणि कमी प्रमाणात शूगर असते. यामुळे पोट अधिक काळ भरलेलं वाटतं आणि ओव्हरइटिंग पासून बचाव होतो.
Photo Credit; instagram
ग्रीक योगर्टमधील प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मेटाबॉलिजमची प्रक्रिया वेगानं होण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामुळे फॅट बर्निंग होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
ग्रीक योगर्टमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन B12 सारखे न्यूट्रिएंट्स असतात. हे पोषक घटक मसल्स मजबूत करण्यासोबत फॅट कमी करण्यासाठी सुद्धा सपोर्ट करतात.
Photo Credit; instagram
आहारात साखर विरहित आणि फ्लेव्हर नसलेल्या ग्रीक योगर्टचा समावेश केल्याने शरीर स्लिम आणि टोन्ड होण्यासाठी मदत मिळते.
Photo Credit; instagram
मात्र, फक्त ग्रीक योगर्ट खाल्ल्याने वजन कमी होतं, असं मानणं चुकीचं आहे. हेल्दी डाएट आणि नियमित व्यायामासोबत ग्रीक योगर्टचं सेवन केल्यास त्याचा चांगला परिणाम पाहायला मिळेल.
Photo Credit; instagram
गोड नसलेलं आणि कमी फॅट असलेल्या ग्रीक योगर्टचा नियमित आहारात समावेश करा. असं न केल्यास आरोग्यासाठी फायद्यांऐवजी नुकसानच पाहायला मिळतील.
Photo Credit; instagram
योग्य पद्धतीने ग्रीक योगर्टचं सेवन केल्यास वजन कमी करण्यासाठी मदत मिळते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अत्यंत नशीबवान असतात 'या' तारखेला जन्मलेल्या मुली ! कुटुंबात आनंद अन्...