Photo Credit; instagram
आंबे नैसर्गिक की कार्बाईडने पिकवलेले? ओळखण्याचा सोपा फंडा
Photo Credit; instagram
सध्याच्या ऋतूमध्ये बाजारात बरेच आंबे विकण्यासाठी उपलब्ध असतात. मात्र, यामधील प्रत्येक आंबा हा नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला असेलंच असे नाही.
Photo Credit; instagram
बाजारात उपलब्ध असलेल्या आंब्यांपैकी काही कार्बाइडने पिकवलेले देखील असतात. असे आंबे खाल्याने गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो.
Photo Credit; instagram
FSSAI ने सुद्धा फळांना पिकवण्यासाठी फक्त एथिलीन गॅस सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. यासाठी कार्बाइडच्या वापरावर पूर्णपणे प्रतिबंध घातला आहे.
Photo Credit; instagram
FSSAI ने सुद्धा फळांना पिकवण्यासाठी फक्त एथिलीन गॅस सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. यासाठी कार्बाइडच्या वापरावर पूर्णपणे प्रतिबंध घातला आहे.
Photo Credit; instagram
कॅल्शियम कार्बाइडमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरसारखे घातक तत्त्वं आढळतात. यामुळे शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.
Photo Credit; instagram
कार्बाइडने पिकवलेले आंबे खाल्याने चक्कर येणे, गळ्यामध्ये जळजळ, उल्टी, वारंवार तहान लागणे अशा समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
जर आंब्यांवर काळे डाग असतील आणि त्यामधून जास्त सुगंध येत असेल तर ते कार्बाइडने पिकवलेले असू शकतात.
Photo Credit; instagram
अशा परिस्थितीत, विश्वासू विक्रेत्याकडूनच आंबे खरेदी करा. तसेच, आंबे घरी आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून मगच खा.
Photo Credit; instagram
कार्बाइडने पिकवलेल्या आंब्यांमुळे बरेच आजार उद्भवू शकतात. त्यामुळे आंबे खरेदी करताना योग्य खबरदारी बाळगा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
इथे क्लिक करा
Related Stories
सतत बूट घातल्याने होईल मोठं नुकसान! डॉक्टरांनी काय सांगितलंय?
सूप प्यायल्याने 7 दिवसातच कमी होतं वजन? डॉक्टरांनी सांगितलं की...
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे