Arrow

हे पदार्थ कधीच खाऊ नका, होईल मोठं नुकसान

Arrow

असे अनेक पदार्थ आहेत जे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानीकारक असू शकतात. त्याचा आरोग्यावरही विपरित परिणाम होतो.

Arrow

काही पदार्थ आहेत ज्याच्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयाच्या समस्या आणि वजन वाढणे असे अनेक आजार काही पदार्थांमुळे होत असते. 

Arrow

चिप्स हे सुद्धा आरोग्याला हानिकारक असतात. त्यामध्ये सोडियम आणि फॅट जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याचा तोटा होत असतो.

Arrow

पॅकेटमध्ये असणाऱ्या पदार्थांमध्ये भरपूर साखर असते. त्यामुळे लठ्ठपणा, टाइप-2 मधुमेह आणि रक्तदाब यासारख्या समस्या येऊ शकतात.

Arrow

प्रक्रिया केलेले तेलामध्ये बनवलेले पदार्थ हे शरीरासाठी खूप हानी असतात.

Arrow

काही पॅकेज केलेल्या पदार्थांमध्ये हायड्रोजन मिसळला जातो. त्यामुळे ते घट्टही होत असतात.

Arrow

पांढरा ब्रेड, पेस्ट्री, पिझ्झा, पांढरा पास्ता हे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराचे मोठे नुकसान होत असते. त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो.

Sara Tendulkar : ब्लॅक साडीत साराने कहरच केला! Photo

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा