Arrow

...तर कोलेस्ट्रॉल आयुष्यभर कमी नाही होणार

Arrow

शरीरात  कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर ती खूप धोकादायक ठरू शकते, आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांना सामोरेही जावे लागते.

Arrow

रक्तातील कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी ही रक्त प्रवाह मंदावळ्यामुळे होते, त्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघाताचा धोका असू शकतो.  

Arrow

काही लोकं अशा काही चुका करत असतात की त्यामुळे त्यांची  कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होतच नसते, त्यासाठी काही सवयी या सोडाव्याच लागत असतात.

Arrow

अनेकदा काही लोकं ही अशा पदार्थांचे सेवन करत असतात त्यामध्ये ट्रान्स फॅट मोठ्या प्रमाणात आढळतात. ट्रान्स फॅट तुमच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक असते, कारण ते कोलेस्ट्रॉलची पातळी प्रचंड वाढवते.

Arrow

मित्रांसोबत पार्टी करणे आणि दारू पिणे हे मस्त वाटत असले तरी तुम्हाल जर तुमची काळजी घ्यायची असेल तर दारू पिणे बंद करा. 

Arrow

धूम्रपानामुळे तुमच्या हृदयावर त्याचा दबाव पडत असतो.एका संशोधनानुसार धूम्रपान सोडल्यास रक्ताभिसरण आणि फुफ्फुसाचे कार्यही सुधारलेले दिसते. तर त्याचवेळी कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते.

Arrow

जर तुम्हाला तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची असेल, तर तुमच्या शारीरिक हालचाली वाढवा. त्यासाठी पोहणे, चालणे, सायकल चालवणे, नृत्य करणे या गोष्टीही करू शकता.

फ्रीजमध्ये या गोष्टी कधीच ठेऊ नका, ठरू शकतात घातक

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा