Photo Credit/social Media
Arrow
चुलीवरची भाकरी आरोग्यासाठी जास्त हेल्दी का असते?
Arrow
आरोग्याच्या चर्चा निघाल्या की, पूर्वी लोक खूप कमी आजारी पडायचे हा मुद्दा येतोच.
Arrow
पूर्वी लोक आजारी का पडायचे नाहीत, तर त्याचं कारण होते, हेल्दी जेवण.
Arrow
आता सगळीकडे गॅस जेवण बनवतात, पूर्वी चुलीवर जेवण बनवलं जायचं.
Arrow
असं म्हटलं जातं की, चुलीवरचे जेवण जास्त हेल्दी असते. त्याची कारणंही आहेत.
Arrow
याचं पहिलं कारण म्हणजे चुलीवर तयार केलेली भाकरी लवकर पचते.
Arrow
पौष्टिक तत्वं असतात. जे जेवणात टेस्टी असते कारण ती पूर्णपणे भाजली जाते.
Arrow
चुलीवर भाकरीमुळे पोटाचे विकार होत नाही, तसेच वजनही वाढू नाही.
Arrow
चुलीवरील भाकरी ह्रदयरोग असणाऱ्या रुग्णासाठी फायदेशीर असते. डायबेटीस म्हणजेच मधुमेह असणाऱ्या रुग्णांनीही चुलीवरची भाकरी खायला हवी.
अंबानींच्या पार्टीत सुपर मॉडेलला केलं Kiss, उचलून घेतल्याने वरूण झाला ट्रोल
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर
डिनरमध्ये 'हे' पदार्थ खा... झटपट होईल वेट लॉस
सावधान! स्वंपाकघरातील 'या' वस्तू... आरोग्यासाठी ठरतील घातक
काही आठवड्यातच 8 किलो वजन केलं कमी! काय आहे सीक्रेट?