Photo Credit; instagram
एक लवंग, अनेक आजारांवर रामबाण उपाय!
Photo Credit; instagram
भिजवलेल्या लवंग या अनेक आजारांवरचा रामबाण उपाय आहेत. त्याचे चमत्कारिक फायदे जाणून घ्या.
Photo Credit; instagram
लवंग आरोग्यासाठी नैसर्गिक औषधासारखे काम करतात.
Photo Credit; instagram
त्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.
Photo Credit; instagram
भिजवलेल्या लवंगाचे काही खास फायदे जाणून घेऊया जे तुमच्या आरोग्यासाठी चमत्कार ठरू शकतात.
Photo Credit; instagram
भिजवलेल्या लवंगामुळे पोटातील गॅस, अपचन आणि आम्लता कमी होते. तसंच त्याने पचनसंस्थाही मजबूत होते.
Photo Credit; instagram
लवंगमध्ये वेदना कमी करणारे गुणधर्म असतात. दातदुखीमध्ये आराम देतात. ते हिरड्यांवर लावल्याने फायदेशीर ठरते.
Photo Credit; instagram
लवंगामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. हे तुम्हाला आजारांपासून वाचवते.
Photo Credit; instagram
भिजवलेल्या लवंगामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि ताजे तवाने वाटते. ते तोंडासाठी फ्रेशनर म्हणून काम करते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'ही' फळं खाऊन तर पाहा, व्हिटॅमिन 'डी'ची कमीच पडणार नाही!
इथे क्लिक करा
Related Stories
शरीरात Vitamin D ची कमतरता भासणारच नाही! फक्त 'या' फळांवर ताव मारा
सकाळी 'हे' एक ड्रिंक प्या... चरबीचा सगळा नाशच होईल!
स्वतःच्या रीस्कवर 'या' 5 पदार्थांसोबत पाणी प्या! होतील वाईट परिणाम
नारळाचं दूध प्या, शरीर आतून होईल मजबूत! वाचा फायदे...