Photo Credit; instagram

रोज सकाळी उठल्यावर खा 'हे' ड्रायफ्रूट; चेहरा आरशासारखा चमकेल..

Photo Credit; instagram

ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने आपल्या शरीराला बरेच पोषकतत्त्वं मिळतात.

Photo Credit; instagram

ड्रायफ्रूट्समध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर्स आणि अँटीऑक्सीडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला अधिक काळ हेल्दी आणि तरुण दिसायचं असेल तर तुम्ही दररोज अंजीरचं सेवन करू शकता.

Photo Credit; instagram

सुकलेल्या अंजीरमध्ये असलेले अँटीऑक्सीडेंट्स त्वचेला लाभदायक ठरतात तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि फाइन लाइन्स कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

Photo Credit; instagram

अंजीरमध्ये व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C असतं. यामुळे त्वचेमध्ये ओलावा राहतो आणि त्वचेला पोषण मिळतं.

Photo Credit; instagram

अंजीरच्या सेवनाने त्वचेची चमक वाढते, ज्यामुळे तुम्ही अधिक सुंदर दिसता.

Photo Credit; instagram

अंजीरच्या सेवनाने चांगला लाभ मिळवण्यासाठी अंजीर रात्रभर 4 ते 5 तास पाण्यात भिजत ठेवून सकाळी उठल्यानंतर पाण्यासोबत त्याचं सेवन करा.

Photo Credit; instagram

अंजीरमध्ये भरपूर फायबर्स आणि कमी ग्लाइसेमिक इंडेक्स असतं. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

Photo Credit; instagram

अंजीर कॅल्शियम आणि फॉस्फोरसचं उत्तम स्त्रोत मानलं जातं, हाडांना मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक असतात.

Photo Credit; instagram

अंजीरमध्ये फायबर्स असल्याने पोट अधिक काळ भरलेलं वाटतं. यामुळे ओव्हरइटिंगपासून बचाव होऊन तुमचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

पुढील वेब स्टोरी

S नावाची लोकं नेमकी कशी असतात, स्वभाव तर...

इथे क्लिक करा