Arrow
रोज दारू पिल्याचे पाहा तोटे, पुन्हा कधीच दारु घेणार नाही
Arrow
दारू ही आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते, दारूमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो.
Arrow
त्यामुळे जर तुम्ही जर रोज दारूचे सेवन करत असाल तर त्याचे काही तोटेही आहेत, आणि त्यामुळे तुमचा काय तोटा होणार हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Arrow
दररोज दारू पिल्याने झोप खराब होते. त्यामुळे झोप कमी होणे, अधूनमधून जाग येणे असा त्रास होण्याची शक्यता असते.
Arrow
दररोज मद्यपान केल्याने त्याचा मेंदूवरही विपरित परिणाम होतो.
Arrow
दारूमुळे तुमचे मानसिक आरोग्य बिघडते. त्यामुळे चिंता, नैराश्य आणि राग येण्याचे प्रमाण वाढते.
Arrow
दारूमुळे त्वचा विकारही होतो. जास्त मद्यपान केल्याने आधीची त्वचा अधिक संवेदनशील होते, त्यामुळे त्वचेला मोठी हानी पोहचत असते.
Arrow
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने दात किडणे, दात पडण्याचाही धोका अधिक असू शकतो.
Arrow
दारू पिल्याने वंध्यत्वाची समस्याही येऊ शकते.
Arrow
गर्भवती महिलांनी मद्यपान केल्याने त्याचा त्रास पोटातील बाळावर होऊन त्याला नुकसान पोहचण्याची शक्यता असते.
Sara Tendulkar : ब्लॅक साडीत साराने कहरच केला! Photo
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
सावधान! मुंबईची झाली तुंबई..माटूंगा रेल्वे ट्रॅकला तलावाचं स्वरुप, फोटो पाहून हादरूनच जाल
रिकाम्या पोटी वेलची खाण्याचे फायदे माहितीयेत? 'या' समस्या होतात दूर...
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे