Photo Credit; instagram
तांब्याची भांडी वापरा, होतील अनेक आरोग्यदायी फायदे
Photo Credit; instagram
प्राचीन आयुर्वेदात, तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं ही एक आरोग्यदायी सवय मानली जाते.
Photo Credit; instagram
तांब्याच्या बाटलीत काही तास पाणी ठेवलं, की ते तांब्याचे फायदेशीर घटक शोषून घेते.
Photo Credit; instagram
असं पाणी पिल्यानं शरीर विषारी पदार्थांपासून मुक्त होतंच, पण अनेक रोगांपासून बचाव देखील होतो.
Photo Credit; instagram
शरीराला आतून निरोगी आणि मजबूत बनवण्याचा हा एक सोपा पण प्रभावी मार्ग आहे.
Photo Credit; instagram
रोगप्रतिकारक शक्ती : तांबे नैसर्गिकरित्या बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे.
Photo Credit; instagram
तांब्यातील पाणी पिल्यानं शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते आणि संसर्ग रोखला जातो. ?
Photo Credit; instagram
तांब्याचे पाणी गॅस, अपचन आणि आम्लता सारख्या समस्या दूर करते.
Photo Credit; instagram
तांब्याचे पाणी चरबी लवकर जाळण्यास मदत करते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
तांब्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील विषारी पदार्थ काढून टाकतात. यामुळे त्वचा स्वच्छ, चमकदार आणि तरुण राहते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
चेहऱ्यावर बर्फ लावल्यानं काय होतं? जाणून घ्या 'हे' फायदे...
इथे क्लिक करा
Related Stories
पुरुषांनो! शक्ती वाढवण्यासाठी 'या' फळांच्या बियांचं करा सेवन..
झोपेतच करता येईल वेट लॉस... 'हे' फॅट बर्निंग ड्रिंक्स ठरतील कमालीचे
रिकाम्या पोटी वेलची खाण्याचे फायदे माहितीयेत? 'या' समस्या होतात दूर...
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!